Big News : पोलीस आणि SRPF भरतीच्या तारखा पुढे ढकला : खा. नीलेश यांची मागणी

Big News

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात दि. 19 जून पासून सर्वत्र (Big News) पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस चालक, जेल पोलीस आणि SRPF भरतीसाठी मैदानी चाचणी सुरू होत आहे. या विविध भरतीच्या तारखा या एकाच दिवशी किंवा सलग एका पाठोपाठ एक लागून आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत. अशातच पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना सलग एका पाठोपाठ ग्राउंड आल्यामुळे एका … Read more

SRPF Recruitment 2024 : सज्ज व्हा!! SRPF अंतर्गत भरतीसाठी मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर

SRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य राखीव पोलीस बल मैदानी चाचणीला (SRPF Recruitment 2024) सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. राज्यातील ज्या जिल्ह्या अंतर्गत भरती प्रक्रिया पार पडत आहे, येथील जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांना मैदाने प्रमाणिक करण्याचे पत्र राज्य शासनाकडून पाठवण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस बल भरती प्रक्रिया २०२२-२३ करिता मैदानी चाचणी येत्या दि. ६ जून … Read more

SRPF Recruitment 2024 : सशस्त्र पोलीस शिपाई पदावर बंपर भरती!! 12 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

SRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF Recruitment 2024) ग्रुप 15 गोंदिया पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 133 पदे भरली जाणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 वी पर्यंत … Read more