अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रश्नसंचाऐवजी सराव चाचणीची सुविधा उपलब्ध

करिअरनामा ऑनलाईन । अंतिम वर्ष परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना ही पद्धत समजण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रश्नसंच देण्याची सूचना विद्यापीठांना केली आहे.मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रश्नसंचाऐवजी सराव चाचणीची सुविधा दिली जाणार असून , परीक्षेपूर्वी ५ ते ६ दिवस आधी सराव चाचणीची सुविधा उपलब्ध होईल. विद्यापीठाकडून अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची, १ तास … Read more

UPSC चा अभ्यास करणाऱ्यांसाठी पुणे विद्यापीठात सुवर्णसंधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पदवीचे शिक्षण घेत असलेल्या आणि प्रशासकीय सेवेत करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षाचा एकात्मक अभ्यासक्रम (ICAC) अभयासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत चालवला जातो.

SPPU च्या दूरशिक्षण पदव्युत्तर पदवीची प्रवेश प्रक्रिया सुरु

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरशिक्षण अभ्यासक्रमाचे पदव्युत्तरच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. कला आणि वाणिज्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 21 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.