Government Jobs : स्पोर्ट्स कोट्यातून सेंट्रल GST & Customes झोनमध्ये नवीन भरती; दरमहा 81 हजार पगार
करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन (Government Jobs) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, हवालदार ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे … Read more