ICAR Recruitment 2024 : ग्रॅज्युएट/इंजिनियर्ससाठी ICAR अंतर्गत नोकरीची संधी; दरमहा 30,000 पगार
करिअरनामा ऑनलाईन । आयसीएआर नॅशनल ब्युरो (ICAR Recruitment 2024) ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंगमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 02 जानेवारी 2024 यादिवशी होणार आहे. संस्था – आयसीएआर नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे … Read more