Career Success Story : मुंबईची झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्ट एम्प्लॉई; भेटा शाहिना अत्तरवाला या संघर्षयोद्धा महिलेला

Career Success Story of Shahina Attarwala

करिअरनामा ऑनलाईन । शाहिना 14 वर्षांची असताना तिचे वडील (Career Success Story) घरोघरी बांगड्या विकून घर चालवत असत. परंतु वडील आजारी पडल्याने घराचे भाडे देणेही कठीण झाले आणि संपूर्ण कुटुंबाला नातेवाईकांसोबत रस्त्याच्या कडेला फूटपाथवर राहावे लागले. शाहीनाच्या घरची आर्थिक परिस्थिती अशी झाली होती की, प्रयत्न करूनही तिचे वडील तिला संगणक अभ्यासक्रमासाठी पैसे देऊ शकले नाहीत. … Read more