Government Job : सिस्टम अनॅलिस्ट, सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट पदावर सरकारी नोकरीची संधी

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत (Government Job) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रणाली विश्लेषक (System Analyst), वैज्ञानिक तांत्रिक सहाय्यक (Scientific Technical Assistant) पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more