SBI Recruitment 2021 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 149 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 149 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाइट – sbi.co.in एकूण जागा – 149 पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता – 1.मॅनेजर – 51 जागा शैक्षणिक पात्रता – (i) MBA/PGDBM … Read more