SBI Recruitment 2021 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 149 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 149 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाइट – sbi.co.in

एकूण जागा – 149

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.मॅनेजर – 51 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) MBA/PGDBM किंवा समतुल्य/ कला शाखेत पदव्युत्तर पदवी/कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03/05/06 वर्षे अनुभव

2.सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी /PGDBM किंवा समतुल्य /MBA/PGDM (ii) 04/05 वर्षे अनुभव

3.सिनियर एक्झिक्युटिव – 03 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) MBA/PGDBM (ii) 03 वर्षे अनुभव

4.डेप्युटी चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता – (i) B.Tech./ B.E./ M. Sc./M. Tech. /MCA (ii) 15 वर्षे अनुभव

5.एक्झिक्युटिव 01
शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) (ii) 01 वर्ष अनुभव

6.डेप्युटी मॅनेजर – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) MBA/ PGDM /CA/BE/ B. Tech (IT शाखा) (ii) 03/04 वर्षे अनुभव

7.चीफ एथिक्स ऑफिसर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – बँकिंग किंवा वित्तीय संस्था किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात किमान 20 वर्षांचा अनुभव (01.04.2021 रोजी)

8.एडवाइजर – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) उमेदवार निवृत्त झाल्यावर पोलिस उप अधिक्षक पदाच्या खाली नसलेला निवृत्त आयपीएस / राज्य पोलिस अधिकारी असावा. दक्षता / आर्थिक गुन्हे / सायबर गुन्हे विभागात (हँडल) काम केले पाहिजे. (ii) 05 वर्षे अनुभव

9.फार्मासिस्ट 57
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण+ D.Pharma+ 03 वर्षे अनुभव किंवा B.Pharma/M.Pharma/Pharma D + 01 वर्ष अनुभव

10.डाटा एनालिस्ट – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह (B.E/B. Tech/ M.E/M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/डाटा सायन्स/मशीन लर्निंग & AI) (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 to 63 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – जनरल/ओबीसी 750 रु./- (SC/ ST/ PWD परीक्षा फी नाही)

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – 13 एप्रिल 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 मे 2021

ऑनलाईन परीक्षा – 23 मे 2021 (टेंटेटिव्ह)

निवड करण्याची पद्धत – ऑनलाईन परीक्षा व मुलाखत

अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

मूळ जाहीरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com