SBI PO Recruitment 2025: बँकिंग क्षेत्रात काम करण्याची सुवर्ण संधी; SBI अंतर्गत तब्बल 600 पदांची (PO) भरती.
करियरनामा ऑनलाईन। बँकिंग क्षेत्रात नोकरीची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनदांची बातमी. SBI PO Recruitment 2025 SBI (State Bank of India) द्वारे प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती अंतर्गत तब्बल 600 पदांची भरती घेण्यात येणार आहे. पदवीधर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने 27 डिसेंबर 2024 पासून अर्ज दाखल करता येतील. तसेच अर्ज … Read more