SBI मध्ये 14,191 लिपिक पदांची भरती; असा करा अर्ज SBI Clerk Bharti 2025

करियरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) SBI Clerk Bharti 2025 ने लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदांच्या 14,191 रिक्त जागांसाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2025 आहे. … Read more

SBI Clerk Bharti 2025 | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 14,191 पदांसाठी भरती सुरु; महिना मिळणार एवढा पगार

SBI Clerk Bharti 2025

SBI Clerk Bharti 2025 | अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण देशातील सगळ्यात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत लीपीक म्हणजेच कनिष्ठ सहकारी या पदांचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या तब्बल 14,191 रिक्त जागा … Read more