SATHEE Portal : इंजिनिअरिंग, मेडिकल आणि इतर परीक्षांची SATHEE पोर्टलवरून फ्रीमध्ये करा तयारी; असं करा रजिस्ट्रेशन

SATHEE Portal

करिअरनामा ऑनलाईन । इंजिनीअरिंग, मेडिकल आणि ICAR ची (SATHEE Portal) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत SATHEE पोर्टल चालवले जात आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही इंजिनीअरिंग, मेडिकल आणि ICAR या सर्व परीक्षांची मोफत तयारी करू शकता. परीक्षेची तयारी आयआयटी प्राध्यापक/विषय तज्ञांकडून केली जाईल. यासोबतच, लाइव्ह क्लासेस, NCERT व्हिडिओ सोल्यूशन्स, AI आधारित … Read more