Career Success Story : रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करून बांधकाम मजूर बनला पोलीस अधिकारी

Career Success Story of Santosh Kumar Patel

करिअरनामा ऑनलाईन । सब-डिव्हिजनल ऑफिसर म्हणून (Career Success Story) कार्यरत असलेले संतोष कुमार पटेल पूर्वी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील घाटिगाव येथे डेप्युटी सुप्रीटेंडंट ऑफ पोलीस म्हणून कार्यरत होते. त्यांचा यशस्वी होण्याचा प्रवास खूप खडतर आहे. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. आई-वडील शेती आणि मोलमजुरी करत असत. त्यांचं कुटुंब एका खोलीच्या झोपडीवजा घरात रहात होतं. पावसाळ्यात … Read more