Success Story : पदरात 3 मुली; 21 व्या वर्षी पतीचं निधन; शिक्षण अपुरं तरी जिद्द सोडली नाही; वन विभागात मिळवली सरकारी नोकरी
करिअरनामा ऑनलाईन । ही प्रेरणादायी कहाणी एका महिलेची (Success Story) आहे जिने बुरख्याचे बंधन तोडून बंदूक हाती घेतली आणि जंगल माफियांपासून जंगलांचे रक्षण केले. ही धाडसी महिला उदयपूरची (राजस्थान) आहे. तिचं नाव आहे संतोष भाटी. त्यांचे जीवन खडतर संघर्ष आणि असंख्य चढ-उतारांनी भरलेले होते, आयुष्यात प्रत्येक पायरीवर काटेच होते. पण संतोष यांनी हार मानली नाही. … Read more