SAI Recruitment 2024 : ‘बॅचलर ऑफ लॉ’ केलेल्यांसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत (SAI Recruitment 2024) कनिष्ठ सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 4 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे. संस्था … Read more