Business Success Story : दोन IIT पास तरुण… 2 BHK फ्लॅटमध्ये सुरु केली कंपनी; रंजक आहे Flipkart ची यशोगाथा..

Business Success Story of Flipkart

करिअरनामा ऑनलाईन । सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल (Business Success Story) हे दोघे फ्लिपकार्ट समुहाचे संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती आता अब्जावधींच्या घरात आहे. दोघांनीही प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली (IIT Delhi) येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. हे दोघेही आयआयटी दिल्लीच्या 2005 च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. फ्लिपकार्ट हे देशातील सर्वात मोठे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. इलेक्ट्रॉनिक्स … Read more