Big News : विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार एस. टी. चा पास; रांगेत उभे राहण्याची कटकट मिटली

Big News

करिअरनामा ऑनलाईन । ग्रामीण भागातून शाळा किंवा महाविद्यालयात (Big News) जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस. टी. चा प्रवास नेहमीच सोईस्कर आणि परवडणारा ठरतो. महिन्याच्या सुरवातीला पास काढला की महिनाभराची काळजी मिटते. पण पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना तासनतास भल्या मोठ्या रांगेत उभे रहावे लागते. परंतु आता या विद्यार्थ्यांची काळजी मिटवणारी बातमी समोर येत आहे. कारण आता विद्यार्थ्यांना एस. टी. … Read more