टाटा मेमोरियल केंद्रात 118 जागांसाठी भरती
पोटापाण्याची गोष्ट | टाटा मेमोरियल सेंटर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये भरती होणार आहे. एकूण ११8 जागांसाठी हि भरती होणार आहे. वैज्ञानिक अधिकारी ‘सी’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’, प्रभारी अधिकारी, प्रभारी, अभियंता एसबी, वैज्ञानिक अधिकारी ‘एसबी’ , वैज्ञानिक सहाय्यक ‘बी’, फोरमॅन, फोरमॅन, फोरमॅन, सब ऑफिसर, फार्मासिस्ट ‘बी’, टेक्निशियन ‘सी’, टेक्निशियन ‘ए’, नर्सिंग सुपरिटेंडंट, सहाय्यक नर्सिंग सुपरिटेंडंट, नर्स … Read more