राज्यातील शाळा सुरु राहणार की बंद? आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ अतिशय महत्वाची माहिती
मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची घोषणा करण्यात आली आहे. यापार्श्वभुमीवर शाळा सुरु राहणार की बंद याबाबत विद्यार्थी अन् पालक यांच्यात संभ्रम होता. मात्र यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात आता 15 ते … Read more