RPF Recruitment 2024 : रेल्वे संरक्षण दलात उपनिरीक्षक आणि हवालदार पदाच्या 4660 जागांसाठी मेगाभरती जाहीर!!
करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेची नोकरी सुरक्षित नोकरी मानली जाते. भारतीय (RPF Recruitment 2024) रेल्वे वेळोवेळी पद भरतीच्या अधिसूचना जाहीर करत असते. रेल्वेत भरती होण्यासाठी देशातील हजारो उमेदवार इच्छुक असतात. या धर्तीवर Railway Protection Forceने मेगाभरती जाहीर केली आहे. रेल्वेची ही भरती मोठी पदभरती मानली जाते. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेवूया… रेल्वे संरक्षण दल अंतर्गत उपनिरीक्षक, … Read more