Railway Recruitment 2024 : 18,799 लोको पायलटची होणार तातडीनं भरती!! पश्चिम बंगालमधील रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे बोर्डाला खडबडून जाग
करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम बंगालमध्ये सोमवारी झालेल्या (Railway Recruitment 2024) कांचनजंगा रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे बोर्ड खडबडून जागा झाला आहे. दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी, रेल्वे बोर्डाने तब्बल 18,799 सहाय्यक लोको पायलटची तात्काळ भरती करण्याचे आदेश जारी केले आहेत. रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना एका आठवड्यात चालक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे … Read more