How to Become RJ : ‘RJ’ होण्यासाठी काय करायचं? इथे मिळेल संपूर्ण माहिती
करिअरनामा ऑनलाईन । रेडिओ हे संवादाचे, माहिती व ज्ञानाचे प्रभावी (How to Become RJ) आणि सर्वात जुने माध्यम आहे. हा रेडिओ हा एकेकाळी आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग मानला जात होता. देशाच्या, जगातील आणि करमणुकीच्या बातम्या रेडिओवरून प्रसारित केल्या जात होत्या आणि लोक ते ऐकण्यासाठी उत्सुक असायचे. अनेक लोक रेडिओवर कार्यक्रम प्रसारित होण्याची वाट पाहत … Read more