जिद्ध हेच यशाचे गमक, अखेर वैभव नवले झाला “PSI”
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेली PSI परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत राज्यात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात वैभव नवले हा राज्यात पहिला आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेली PSI परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत राज्यात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात वैभव नवले हा राज्यात पहिला आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेली पोलीस उपनिरीक्षक मुख्य – 2019 परीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
प्रत्येकाने आपापली अभ्यासाची रणनीती तयार केली असेल, पण ज्यांनी अजुन स्वतःला सावरलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सावरलं पाहिजे, यावेळेस जागा चांगल्या आल्या आहेत,