Job Notification : बाप्पा चरणी नोकरीची संधी!! दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, पुणे येथे ‘या’ पदासाठी मागवण्यात आले अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । अनेक तरुणांची पुण्यात नोकरी (Job Notification) करण्याची इच्छा असते. अशा तरुणांसाठी दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे अंतर्गत डॉक्टर्स पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. जाणून … Read more