Bombay High Court : अनुकंपा तत्त्वानुसार आता वडिलांच्या नोकरीवर असणार मुलीचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयानं सांगितलं…
करिअरनामा ऑनलाईन । विवाहित मुलीला अनुकंपा आधारित (Bombay High Court) नोकरी नाकारणे असंवैधानिक आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. मुलीचे लग्न झाले तरी तिचा वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर (principle of compassion) मिळणाऱ्या नोकरीवर पूर्ण अधिकार आहे; असं नागपूर खंडपीठानं (Nagpur Bench) सांगितलं आहे. त्याचं झालं असं…वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या … Read more