Job Alert : पुणे केंब्रिज शाळा आणि महाविद्यालय अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु
करिअरनामा ऑनलाईन । पुणे केंब्रिज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, शिक्षक, संचालक, प्लेसमेंट अधिकारी, ग्रंथपाल, रिसेप्शनिस्ट आणि फ्रंट डेस्क ऍडमिन, टेली-कॉलर, लेखापाल/लिपिक शिपाई, मावशी आणि बस चालक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा … Read more