Big News : धक्कादायक!! मैदानी चाचणी सुरु असतानाच तरुणावर काळाचा घाला; पोलीस होण्याआधीच मृत्यूनं कवटाळलं

Big News

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरातील अनेक तरूण-तरुणी (Big News) पोलीस भरती होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्याचप्रमाणे तुषार भालके हा तरुण मागील काही वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करत होता. परीक्षेची तारीख जाहीर होताच आपले नशीब आजमावण्यासाठी त्याने पुणे गाठलं. मात्र पोलीस बनायचं त्याचं हे स्वप्न अधुरं राहिलं. अंतिम चाचणी सुरु असताना त्याने पोलीस मैदानातच अखेरचा श्वास घेतला. … Read more

Police Bharti 2024 : उन्हाच्या तडाख्यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी सकाळी 6 ते 10 वेळेत होणार; ‘या’ तारखेपासून होणार सुरू

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Police Bharti 2024) राज्यातील सर्व पोलिस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपणार आहे; आणि त्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेवून मैदानी चाचणीची … Read more