PMC Scholarship 2024 : मोठी बातमी!! पुणे महापालिकेने जाहीर केली 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

PMC Scholarship 2024

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महापालिका प्रशासनाने (PMC Scholarship 2024) शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. 10 वी आणि 12 वीची परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. चांगल्या गुणाने उतीर्ण झालेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://dbt.pmc.gov.in/app/index.html#!/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची … Read more