CRPF Recruitment 2024 : ‘फिजिओथेरपिस्ट’ पदावर नोकरीची संधी; CRPF अंतर्गत नोकरीची संधी; दरमहा 55 हजार पगार
करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत (CRPF Recruitment 2024) भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिजिओथेरपिस्ट पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 17 जून 2024 आहे. संस्था – केंद्रीय राखीव पोलीस दलभरले जाणारे पद – फिजिओथेरपिस्ट पद … Read more