ECHS Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! ECHS अंतर्गत मिळणार ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदांवर भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, डेंटल हायजिनिस्ट / सहाय्यक / तंत्रज्ञ, लिपिक, महिला परिचर पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली … Read more