Ph.D Pet Exam 2024 : अखेर Ph.D पेट परीक्षा विद्यापीठ घेणार; 10 जून नंतर होणार परीक्षा

Ph.D Pet Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । युजीसी- नेट (UGC-NET) परीक्षेच्या गुणांच्या (Ph.D Pet Exam 2024) आधारे पीएच.डी.साठी प्रवेश देण्याचे युजीसीने स्पष्ट केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी पेट परीक्षा घेतली जाणार की नाही याबाबत अनेक दिवसांपासून संभ्रम होता. विद्यापीठ प्रशासनाकडून येत्या 10 जूनपर्यंत संलग्न संशोधन केंद्रातील रिक्त जागांची माहिती जमा केली जाणार आहे; त्यानंतर पेट परीक्षा … Read more