PERA CET 2024 Exam Date : खासगी विद्यापीठांमधील प्रवेशासाठी ‘या’ तारखेला होणार ‘PERA CET’
करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील खासगी विद्यापीठांच्या (PERA CET 2024 Exam Date) प्रीमिनेंट एज्युकेशन ॲण्ड रिसर्च असोसिएशनच्या (PERA) वतीने दरवर्षीप्रमाणे प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. दि. 24 ते 26 मे दरम्यान PERA CET घेण्यात येणार आहे. खासगी विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी दि. 19 मे पर्यंत मुदत देण्यात आली … Read more