PDKV Recruitment 2024 : राज्यातील ‘या’ कृषी विद्यापीठात थेट मुलाखतीने मिळणार नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (PDKV Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. वरिष्ठ संशोधन फेलो, कुशल मदतनीस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 आहे. संस्था … Read more