पदवीधरांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये काम करण्याची संधी ; त्वरित करा अर्ज !
करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/ एकूण जागा – 06 पदाचे नाव & जागा – 1.पशुवैद्यक – 01 जागा 2.पशुवैद्यकीय अधिकारी – 04 जागा 3.क्युरेटर – 01 … Read more