भजी विक्रेता ते उद्योग क्षेत्रातील बादशहा; ३०० रुपयांची नोकरी करणारे धीरूभाई अंबानी असे झाले कोट्याधीश
करिअरनामा ऑनलाईन। धीरूभाई अंबानी हे नाव भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःचे मोठे उद्योगविश्व निर्माण केले आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. भजी विकणारे धीरूभाई अंबानी उद्योग जगतातील बादशहा कसे बनले ते आज जाणून घेऊयात. धीरुभाई यांचे मूळ नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे आहे. २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील … Read more