Oil India Recruitment 2024 : दरमहा 70 हजार मिळणार पगार; ऑइल इंडिया अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरू
करिअरनामा ऑनलाईन । ऑइल इंडिया लिमिटेड येथे नोकरी (Oil India Recruitment 2024) करायची असेल तर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑइल इंडियाने केमिस्टच्या पदांसाठी रिक्त जागांवर भरती जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांकडे या पदांशी संबंधित आवश्यक पात्रता आहे ते ऑइल इंडियाची अधिकृत वेबसाइट oil-india.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑईल इंडियामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू … Read more