NPCIL Recruitment : सरकारी नोकरी!! दरमहा 56,100 पगार; देशाच्या न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशनमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु
करिअरनामा ऑनलाईन । न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ (NPCIL Recruitment) इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, समूह ‘ए’ उप व्यवस्थापक, समूह ‘बी’ कनिष्ठ हिंदी अनुवादक ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 12 मे 2023 … Read more