Job Alert : ‘इथे’ होतेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी भरती; थेट द्या मुलाखत
करिअरनामा ऑनलाईन । ATMA मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल, अहमदनगर (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदांच्या एकूण 363 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखती सुरू … Read more