PMC Recruitment 2023 : पुणे मनपात नवीन भरती; शिक्षक/शिक्षकेतर पदांच्या 447 जागा रिक्त
करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग (PMC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षक, शालाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब, प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा, शिपाई, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) पदांच्या एकूण 447 जागा भरल्या जाणार आहेत. या … Read more