इंजिनिअरिंग पदवीधरांना संधी ; नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये भरती सुरू !
करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदांच्या 29 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/ एकूण जागा – 29 पदाचे नाव & जागा – 1. इलेक्ट्रिकल – 06 जागा 2. मटेरियल मॅनेजमेंट – 09 जागा … Read more