इंजिनिअरिंग पदवीधरांना संधी ; नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदांच्या 29 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/

एकूण जागा – 29

पदाचे नाव & जागा –
1. इलेक्ट्रिकल – 06 जागा
2. मटेरियल मॅनेजमेंट – 09 जागा
3.मेकॅनिकल – 10 जागा
4. माइनिंग – 04 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech [SC/ST/PWD: 50% गुण] (ii) GATE 2021

वयाची अट – 27 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

 शुल्क अर्ज – General/OBC – 500/- [SC/ST/PWD/ExS – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NMDC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट –https://www.nmdc.co.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा –   click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com