Engineering Admission 2024 : इंजिनीअरिंग प्रवेशासाठी चुरस; CET CELL कडून प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Engineering Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात इंजिनीअरिंग पदवी (Engineering Admission 2024) अभ्यासक्रमासाठी राज्यातील ३५० इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये एक लाख ४५ हजार ४८४ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी आतापर्यंत १ लाख ८६ हजार ३४० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा चांगल्या कॉलेजांत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. 3 ऑगस्टला जाहीर होणार तात्पुरती गुणवत्ता यादीMHT CETचा निकाल जाहीर … Read more

MPSC : MPSC सावध!! दिव्यांग उमेदवारांच्या कागदपत्रांची २९ जुलैला होणार पडताळणी

MPSC

करिअरनामा ऑनलाईन । पूजा खेडकर प्रकरणानंतर खबरदारीचा (MPSC) उपाय म्हणून दिव्यांग प्रमाणपत्राच्या संदर्भात उमेदवाराच्या कागदपत्रांची काटेकोर तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) 20 मार्च 2024 रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची ततात्पुरती निवड यादी प्रसिध्द केली आहे. या यादीमधील काही उमेदवारांना त्यांच्या कागदपत्राच्या तपासणीसाठी दि. 29 जुलै रोजी उपस्थित … Read more

UPSC : UPSC पूर्व परीक्षा पास झाल्यास मिळणार 1 लाख; समजून घ्या ‘ही’ योजना

UPSC

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता यूपीएससी पूर्व परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांना 1 लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी उमेदवाराने विहित अटी पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे. तेलंगण सरकारने ही योजना सुरू केली आहे. यूपीएससी प्रिलिम परीक्षेत पास होणाऱ्या तरुणांना एक लाख रुपये … Read more

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित; अतिवृष्टीमुळे पेपर पुढे ढकलले

Shivaji University

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात एक (Shivaji University) महत्वाची अपडेट जारी केली आहे. अतिवृष्टीमुळे याआधी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सोमवारी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. परंतु पावसाचा जोर कायम राहिल्याने आज, मंगळवार व उद्या, बुधवार या दोन दिवसांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली … Read more

Union Budget 2024 : बेरोजगरांसाठी अर्थ संकल्पात 2 लाख कोटी रुपयांची तरतूद; अर्थ मंत्र्यांची मोठी घोषणा!!

Union Budget 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Budget 2024) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी रोजगार वाढवण्यावर सरकारचे लक्ष असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पात गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या घटकांवर भर देण्यात आला आहे. केंद्र सरकार ‘सबका साथ, सबका विकासा’साठी कटिबद्ध आहे. यावेळी अर्थसंकल्पात युवकांसाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर … Read more

Free Education : राज्य सरकारचा मोठा निर्णय!! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक फी माफी

Free Education

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकार हे राज्यातील प्रत्येक (Free Education) घटकाचा विचार करून वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण योजना राबवत असते. अशातच आता मागास आणि आर्थिक दृष्ट्या प्रबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी या वर्गात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क आता माफ करण्यात आले … Read more

Wipro Careers : नोकऱ्यांचा पडणार पाऊस!! Wipro देणार 12 हजार नोकऱ्या

Wipro Careers

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत (Wipro Careers) असताना दुसरीकडे प्रसिद्ध IT कंपनी Wipro ने 2025 या आर्थिक वर्षासाठी मेगा प्लॅन आखला आहे. या प्लॅननुसार कंपनी 10,000 ते 12,000 नवीन लोकांची नियुक्ती करणार आहे. यामध्ये कॅम्पसच्या माध्यमातून नियुक्ती आणि कॅम्पस शिवाय नियुक्त्या होणार आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांत Wipro कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने … Read more

Air India Recruitment 2024 : Air India च्या 600 पदांसाठी 25 हजार तरुण रांगेत; मुंबई विमानतळावर गोंधळ आणि चेंगराचेंगरी

करिअरनामा ऑनलाईन । बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस (Air India Recruitment 2024) गंभीर बनत चालली आहे. भारतात अनेक दशकांपासून बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. पण अजूनही देशातील बेरोजगारी मिटली नाही. याचं ताजं उदाहरण आज मुंबईत पाहायल मिळालं. एअर इंडियाने (Air India) भरती जाहीर केली होती. 600 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली. या 600 जागांसाठी … Read more

Big News : विविध भारतीय भाषांमध्ये 22 हजार पुस्तके तयार केली जाणार; UGC आणि केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Big News (6)

करिअरनामा ऑनलाईन । देशाचे शिक्षण मंत्रालय आणि (Big News) विद्यापीठ अनुदान आयोगाने पुढील पाच वर्षामध्ये भारतीय भाषांमध्ये 22 हजार पुस्तके तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला. ‘ASMITA’ नावाचा हा प्रकल्प उच्च शिक्षण सचिव संजय मूर्ती यांनी प्रक्षेपित केला होता. हा शिक्षणात भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी UGC (UGC) आणि मंत्रालयाच्या अंतर्गत उच्च-स्तरीय भारतीय भाषा समितीचा संयुक्त प्रयत्न … Read more

Maharashtra Government : राज्यातील महिलांसाठी मोठी बातमी!! ‘या’ पदाच्या तब्बल 14,690 जागांसाठी निघाली भरती

Maharashtra Government

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकार नेहमी महिलांसाठी (Maharashtra Government) अनेक नवनवीन योजना आणत असतात. अशातच विधानसभा निवडणुका अगदी जवळ येवून ठेपल्या असताना सत्ताधारी सरकार महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आणत आहेत. महाराष्ट्राची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची सध्या राज्यभर चर्चा चालू आहे. ही चर्चा ताजी असताना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महाराष्ट्रातील महिला … Read more