CET Exam 2024 : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासाक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 23 ऑगस्ट पर्यंत करता येणार अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam 2024) कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आता CET Cell ने पाच पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमांची सीईटी दि. 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी दि. २३ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. … Read more