NEET PG 2024 : NEET PG परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार; सर्वोच्च न्यायालयाने सांगितले…

NEET PG 2024

करिअरनामा ऑनलाईन । नीट पीजी (NEET PG) परीक्षेबाबत महत्वाची (NEET PG 2024) अपडेट हाती आली आहे. नीट पीजी परीक्षा ही येत्या रविवारी दि. ११ ऑगस्ट रोजी घ्यावी; असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. NEET PG 2024 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि … Read more

NEET UG Counselling 2024 : NEET UG समुपदेशन पुढे ढकलले; नवीन तारीख लवकरच जाहीर होणार

NEET UG Counselling 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET UG 2024 चे समुपदेशन पुढील सूचना (NEET UG Counselling 2024) मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. यासाठी अखिल भारतीय कोटा (AIQ) सीट समुपदेशन आजपासून म्हणजेच दि. 6 जुलैपासून सुरू होणार होते. सर्वोच्च न्यायालयाने त्याच दिवशी सुरू होणारे NEET UG समुपदेशन पुढे ढकलण्यास नकार दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. NEET UG 2024 … Read more

NEET UG Counselling 2024 : NEET UG काउंसिलिंग कधी सुरु होणार? ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

NEET UG Counselling 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने NEET UG 2024 च्या (NEET UG Counselling 2024) पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. पण NEET UG पेपर लीकचा वाद अजूनही संपलेला नाही. एकीकडे CBI या प्रकरणाचा तपास करत आहे तर दुसरीकडे, 8 जुलै रोजी या प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर … Read more

NEET UG 2024 : NEET पेपर कसा लीक झाला? कुठून आणि कसा लीक होतो पेपर; जाणून घ्या संपूर्ण तपशील

NEET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET UG पेपर फूटीमुळे देशात (NEET UG 2024) मोठा वादंग निर्माण झाला आहे. NEET UG चा पेपर दि. 5 मे रोजी लीक झाला होता. त्यावरून सुरू असलेला वाद अजूनही थांबण्याचे चित्र नाही. प्रवेश परीक्षांपासून ते सरकारी नोकऱ्यांपर्यंतच्या परीक्षांचे पेपर अनेकदा लीक होतात. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, … Read more

NEET UG 2024 : NEET UG परीक्षेत रॅंक 1 मिळवण्यासाठी किती मार्क असतात आवश्यक; पहा तक्ता

NEET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । यंदा NEET UG परीक्षा वादाच्या भोवऱ्यात (NEET UG 2024) सापडली आहे. या परीक्षेवरील वादाचे ढग दूर होत नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वर्षी NEET UG कटऑफ सर्वोच्च ठरला आहे. NEET UG पेपर लीक होण्याचा मुद्दा आधीच सुप्रीम कोर्टात होता, आता उमेदवार या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सोडले जाणार नाही; … Read more

NEET 2024 : नागपूरची पोरं हुश्शार!! NEET परीक्षेत दोघांनी मिळवले पैकीच्या पैकी मार्क

NEET 2024

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात (NEET 2024) प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एंन्टर्स टेस्ट (NEET Exam) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत नागपूरच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश मिळवले आहे. या निकालात नागपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच संपूर्ण भारतातून पहिली रॅंक प्राप्त केली आहे. वेद शेंडे आणि क्रिष्णमूर्ती शिवान अशी या दोघांची … Read more