नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 12 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 12 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भरती थेट मुलाखत पध्दतीने होणार आहे. मुलाखत देण्याची तारीख 4 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.govnokri.in Nashik Mahanagarpalika Recruitment 2021 एकूण जागा –12 पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता- 1.भिषक/physician – 02 शैक्षणिक पात्रता – मेडिसिन/चेस्ट- एम.डी./ … Read more