NAMO Medical College Recruitment 2025: नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था अंतर्गत मेगाभरती; मुलाखतीद्वारे होणार निवड!
करियरनामा ऑनलाईन। नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था (NAMO Medical Education & Research Institute) अंतर्गत महत्वाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. NAMO Medical College Recruitment 2025 जाहिराती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, एपिडेमियोलॉजिस्ट कम असिस्टंट प्रोफेसर, शिक्षक, वरिष्ठ निवासी या पदांच्या एकूण 77 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत … Read more