Success Story : घर चालवायला पैसे नव्हते… सोने गहाण ठेवून गाय घेतली; ही महिला आज आहे करोडपती

Success Story of Namita Patjoshi

करिअरनामा ऑनलाईन । नमिता पटजोशी यांची कहाणी (Success Story) संघर्षांनी भरलेली आहे. आयुष्यात आलेल्या अडचणींचा त्यांनी धैर्याने सामना केला आणि यातूनच यशाचा मार्ग तयार झाला. त्या ओडिशाच्या रहिवासी आहेत. नमिता पतजोशी यांचा विवाह 1987 मध्ये झाला होता. त्यांचे पती ओडिशातील कोरापुट जिल्ह्यात महसूल विभागात लिपिक म्हणून काम करत होते. त्यांना फक्त 800 रुपये मासिक पगार … Read more