Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 : नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; 1 लाख 22 हजारांपर्यंत मिळणार पगार

करियरनामा ऑनलाईन। नागपूर महानगरपालिकेने २४५ रिक्त पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. नागपूर महानगरपालिका Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), नर्स परीचारीका (जी.एन.एम), वृक्ष अधिकारी, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक” पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणी 26 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली असून, इच्छुक उमेदवारांना नागपूर … Read more