Nagar Vikas Vibhag Recruitment 2024 : राज्याच्या नगर विकास विभाग अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; अर्जासाठी त्वरा करा
करिअरनामा ऑनलाईन । नगर विकास विभाग, मुंबई अंतर्गत (Nagar Vikas Vibhag Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्वेक्षक, सर्वेक्षक, लिपिक-टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट पदांच्या एकूण 77 रिक्त … Read more