टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये १२५ जागांसाठी भरती

मुंबई । टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये १२५ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट 2020 आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडेंट – १ नर्स ‘A’ (महिला) – ११५ क्लिनिकल को-ऑर्डिनेटर – १ सायंटिफिक असिस्टंट ‘B’ (C.S.S.D) – १ टेक्निशिअन ‘C’ (ICU) – १ … Read more

IIT ला प्रवेश घेणे आता आणखी सोपे; HRD मंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा

भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (IIT ) प्रवेशासाठी बारावीच्या गुणांचे निकष शिथिल करण्यात आले आहेत. बारावी उत्तीर्ण झालेले आणि जेईई अडव्हान्समध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. याबाबत मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी माहिती दिली.

HSC Result 2020 | जुळ्या बहिणींचे अनोखे जुळे यश…

मुंबई | नालासोपा-यात राहणा-या आणि वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील विज्ञात शाखेत शिकणा-या आकांक्षा आणि अक्षता या जुळ्या बहिणींनी अनोखे जुळे यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या दोघी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी दहावीला देखील दोन्ही जुळ्या बहिणी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक, विद्यापीठ परिक्षाबाबत होणार महत्वाचा निर्णय 

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक होणार आहे. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा होणार असून यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे … Read more

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 203 पदांसाठी भरती, ३० हजार रुपये पगार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कोरोना विषाणूचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन ‘विशेष कोव्हीड उपचार केंद्र’ आणि ‘विविध रुग्णालये’ मध्ये कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात ३ महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

टाटा मेमोरियल सेंटरच्या ‘ACTREC’ येथे 145 जागांसाठी भरती

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई, अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत

भजी विक्रेता ते उद्योग क्षेत्रातील बादशहा; ३०० रुपयांची नोकरी करणारे धीरूभाई अंबानी असे झाले कोट्याधीश  

करिअरनामा ऑनलाईन। धीरूभाई अंबानी हे नाव भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःचे मोठे उद्योगविश्व निर्माण केले आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. भजी विकणारे धीरूभाई अंबानी उद्योग जगतातील बादशहा कसे बनले ते आज जाणून घेऊयात. धीरुभाई यांचे मूळ नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे आहे. २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील … Read more

ठरलं! या तारखेपर्यंत लागणार दहावी- बारावीचा निकाल

मुंबई । कोरोना संकटामुळं रखडलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल अखेर नेमका कधी जाहीर केला जाणार याबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे. एचएससी HSC म्हणजेच बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत, तर इयत्ता दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिली. निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या सुरु … Read more

मुंबई मेट्रो रेल्वेत ५६३७ जागांसाठी मेगा भरती; असा करा अर्ज

मुंबई । (MMRCL) मुंबई मेट्रो रेल्वेत ५६३७ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – गवंडी – २७७ सुतारकाम – ८०४ फिटर (बार बेडिंग & फिक्सिंग) २०३८ वेल्डर – १६३ इलेक्ट्रिशिअन, वायरमन – ५९ अकुशल कामगार – १८७७ रिगर – … Read more

मोठी बातमी! राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई । शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांना मंजुरी मिळाली असून शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे. ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा … Read more