Mumbai University Recruitment 2024 : प्राध्यापक, ग्रंथपाल यासह विविध पदांवर भरती सुरु; मुंबई विद्यापीठात लगेच करा Apply
करिअरनामा ऑनलाईन । मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त (Mumbai University Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल पदांच्या एकूण 152 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज … Read more